Rajasthani Multistate

०२४४६-२२२७८०-५८०

०२४०-२३२८७३३

Mon-Sat 09:00 AM - 06:00 PM

info@rajasthanimultistate.in

वैयक्तिक कर्ज

या व्यवहारी जगात लहानसहान आर्थिक अडचणींमुळे मोठं नुकसान सोसावं लागतं. अनेकदा आपल्याला काही वैयक्तिक कारणास्तव अल्पावधीसाठी पैशांची गरज असते. मात्र वेळीच पैसे न मिळाल्याने मोठे नुकसान सोसावे लागते. पण आता नाही! तुमची हीच गरज लक्षात घेऊन राजस्थानी मल्टिस्टेट सोसायटी तुम्हाला उपलब्ध करून देते अल्प व दीर्घ काळासाठी वैयक्तिक कर्ज. हे कर्ज देखील कमीत कमी कागदपत्रात तात्काळ मंजूर करून दिले जाते. ज्यामुळे वेळीच तुमची गरज पूर्ण होते!तुमच्या वैयक्तिक गरजांना आम्ही देऊ आधार! वैयक्तिक कर्जाबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.