Rajasthani Multistate

०२४४६-२२२७८०-५८०

०२४०-२३२८७३३

Mon-Sat 09:00 AM - 06:00 PM

info@rajasthanimultistate.in

कर्ज आम्ही ऑफर करतो

कर्ज आम्ही
ऑफर करतो

आमच्या गुंतवणूक योजना तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करतात. तुम्ही आता ठराविक कालावधीसाठी
नाममात्र मूल्याची  मासिक गुंतवणूक करू शकता आणि मुदत पूर्ण झाल्यानंतर चांगला परतावा मिळवू शकता.

वैयक्तिक कर्ज

तुमच्या वैयक्तिक गरजांना आम्ही देऊ आधार! वैयक्तिक कर्जाबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.

मॉरगेज कर्ज

आपल्या स्थावर मालमत्तेवर मॉरगेज कर्ज घेण्यासाठी अथवा त्याबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.

पगार तारण कर्ज

तुम्ही नोकरदार असाल तर गरजेच्या वेळी पगाराची वाट पाहू नका. पगार तारण कर्जासाठी व त्याबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.

वाहन कर्ज

सज्ज व्हा आपले आयुष्य सुखकर आणि सोयीस्कर करण्यासाठी! वाहन कर्जाबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.

कॅश क्रेडिट लोन

समस्या लहान असो वा मोठी, राजस्थानी मल्टीस्टेट सोसायटी तुम्हाला प्रत्येक आनंदाच्या क्षणी साथ देईल!

ठेव तारण कर्ज

कमीत कमी कागदपत्रात ताबडतोब मुदत ठेव तारण कर्ज घेण्यासाठी अथवा त्याबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.

सोने तारण कर्ज

या सोने तारण कर्जाबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.

महिला बचत गट कर्ज

व्यवसाय वृद्धीसाठी अथवा स्वप्नपूर्तीसाठी महिला बचत गट कर्ज हवे असल्यास आपल्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा 18004197501 वर कॉल करा.

समृद्ध शेतकरी कर्ज योजना

आता बळीराजाच्या घरी येणार आनंदाची सुगी! समृद्ध शेतकरी कर्ज योजनेबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी 18004197501 या क्रमांकावर संपर्क साधा अथवा आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा.