Rajasthani Multistate

०२४४६-२२२७८०-५८०

०२४०-२३२८७३३

Mon-Sat 09:00 AM - 06:00 PM

info@rajasthanimultistate.in

बँकेबद्दल

मराठवाड्यातील सामान्य माणसा पर्यंत सुलभ आणि जलद बँकिंग सेवा पुरविण्या साठी तसेच त्याद्वारे त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सन २००६ मध्ये राजस्थानी मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी ची स्थापना करण्यात आली.आमच्या संस्थेचं मुख्य कार्यालय परळी येथे असुन औरंगाबाद येथे व्यावसायिक कार्यालय आहे.परळी येथून सुरु झालेला राजस्थानी मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी चा प्रवास आज पर्यंत संपुर्ण महाराष्ट् राज्यासह इतर राज्यात देखील पसरला आहे तसेच आम्ही या बँकेची सेवा सर्वत्र पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत, आमच्या असंख्य ग्राहकांनी आमच्यावर दाखविलेल्या विश्वासामुळे शाखांचा विस्तार आता पर्यंत झालेला असुन संस्थेतील ग्राहक समाधानी ठेवणे व त्यांना संस्थेमार्फत सर्व बँकिंग सेवा पुरवणे हेच ध्येय मानून आम्ही अखंडपणे कार्यरत आहोत आणि बदलत्या काळानुसार नवं नवीन तंत्रज्ञान वापरून सर्व प्रकारच्या बँकिंग सेवा, सुविधा ग्राहकांना पुरविण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करीत आहोत.

महाराष्ट्रातील सहकारी बँकिंग क्षेत्रातील आघाडीच्या वित्तीय संस्थांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्या राजस्थानी मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि. च्या माध्यमातून आम्ही आमच्या मौल्यवान ग्राहकांना एक विश्वासू साथीदार म्हणुन नेहमीच मदतीचा हात देत आलो आहोत. आम्ही प्रेरणा,अखंडता आणि गुंतवणूक या तिहेरी मूल्यांनुसार कार्य करतो आणि त्यानुसार आमच्या सेवांद्वारे आपल्या विविध आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमीच तत्पर राहतो.

मिशन व्हिजन व्हॅल्यूज

प्रेरणा

आम्ही नेहमी आमच्या क्षमतेनुसार तुमची सेवा करण्यासाठी प्रेरित आहोत.

सचोटी

आपल्या सर्व व्यवहारांमध्ये सचोटीला अत्यंत महत्त्व असते.

सहभाग

आम्ही आमच्या सेवांद्वारे तुम्हाला समर्थन देत असताना, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतच्या सर्व टप्प्यांमध्ये सहभागी आहोत.

प्रशस्तिपत्र

संस्थेची वैशिष्ट्ये